पित्याने आपल्यावर
किती महान प्रेम केले आहे पाहा,
की आपणाला देवाची मुले म्हणतील; आणि आपण तसेच आहोत.
१ योहान ३:१
त्याच्या वस्त्रावर आणि त्याच्या मांडीवर हे नाव कोरलेले आहे.
"राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू"
प्रकटीकरण १९:१६
EMPEROR EMMANUEL
Play Video
जो शुभवर्तमान सांगतो,
जो तारणाची घोषणा करतो,
जो सियोनास म्हणतो, “तुझा देव राज्य करीत आहे.”
यशया ५२:७



